School Admission Age Limit 2027-28: शाळा प्रवेशासाठी मुलांचे ‘इतकं’ वय लागणार ; नवे निकष जाहीर
School Admission Age Limit 2027-28: महाराष्ट्रातील पालकांसाठी शाळा प्रवेशासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 15 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वयाचे निकष टप्प्याटप्प्याने लागू करण्याचे निश्चित केले आहे. या निर्णयानुसार, बालकाचे प्रवेशासाठी आवश्यक असलेले वय 30 जून रोजी … Read more